भाड्याने उपलब्ध – प्रशस्त 2 BHK फ्लॅट (फक्त फॅमिली साठी) Narhe मधील Zeal College Chowk येथे सुंदर, प्रशस्त आणि नीट मेंटेन केलेला 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहे. फ्लॅट वैशिष्ट्ये: 2 बेडरूम + 2 बाथरूम हॉलला अटॅच सुंदर बाल्कनी मास्टर बेडरूमला अटॅच वेस्टर्न टॉयलेट किचन ट्रॉली उपलब्ध सोसायटीमध्ये